अनंत-राधिकाच्या लग्नाला ‘या’ लोकप्रिय हॉलिवूड सुंदरींची हजेरी, घेतायत रिक्षा सवारीची मजा

0
287

 

अमेरिकन रिॲलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन आणि तिची बहीण ख्लो कार्दशियन मुंबईत अनोख्या पद्धतीने हँग आउट करण्यासाठी बाहेर पडल्या. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी भारतात आलेल्या या हॉलिवूड सौंदर्यवती शुक्रवारी ऑटो रिक्षातून मुंबईच्या रस्त्यांचा आनंद लुटताना दिसल्या.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये किम आणि ख्लो ऑटोरिक्षाच्या मागील सीटवर बसलेले दिसत आहेत. दोन्ही बहिणी हसत हसत आजूबाजूच्या दृश्यांचा आनंद घेत आहेत. किम आणि ख्लोची ही ऑटोरिक्षा शैली दाखवते की, ते भारताचा खरा अनुभव घेत आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

पाहा पोस्ट:

instagram.com/reel/C9USY8ByDU_