Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडीत संभाजीशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी, खानापूर तालुक्यातील युवा उद्योजक व गलाई व्यवसायिक युवा नेते संभाजीशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आटपाडी येथे दिनांक ०२ रोजी भव्य रक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिराचे आयोजन सुरज अपार्टमेंट…

Gopichand Padalkr : चौंडीतील जयंती सोहळ्यातून गोपीचंद पडळकरांनी करून दाखवलं !

माणदेश एक्सप्रेस न्युज : चौडी : चौंडी हे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव. अहिल्यादेवी होळकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. परंतु या वर्षी जयंती सोहळ्यावर भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचे वर्चस्व दिसून आले. आम.…

आटपाडीच्या देशमुख गटाकडून सांगोल्याच्या डॉ. बाबासाहेब देशमुख गटावर होतोय गद्दारीचा आरोप

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : माणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अर्ज माघारीच्या दिवशी सत्ताधारी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अनपेक्षित निर्णय घेत सर्व उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे जिल्हा…

माणगंगा सहकारी साखर कारखाना नूतन संचालक खालीलप्रमाणे…

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : माणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अर्ज माघारीच्या दिवशी सत्ताधारी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अनपेक्षित निर्णय घेत सर्व उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे जिल्हा…

माणगंगा साखर कारखाना निवडणूक : माजी आम. राजेंद्रआण्णा देशमुख गटाने घेतला धक्कादायक निर्णय

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याची शेवटच्या दिवशी मोठी घडामोड बघायला मिळाली. कारखान्याचे चेअरमन माजी आम. राजेंद्रआण्णा देशमुख गटाने सगळे अर्ज माघारी घेतले. त्यामुळे…

आटपाडी : ‘माणगंगा साखर कारखाना’ ; निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल ८१ पैकी ७६ अर्ज वैध ठरले आहेत. कारखान्याच्या १७ जागांसाठी ८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून अर्ज माघारीची मुदत आज ३१ मे आहे. माणगंगा कारखाना सध्या…

मंचरमधील ‘ते’ प्रकरण लव्ह जिहादच : आम. गोपीचंद पडळकर : माहिती देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष…

माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर शहरातील धनगर कुटुंबातील अल्पवयीन मुलीला चार वर्षांपूर्वी मुस्लीम मुलाने फूस लावून पळवून नेले. या चार वर्षात मुलीला गैरप्रकार करण्यास भाग पाडले. तिचा छळ करण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण…

आटपाडीच्या मेन व्यापारी पेठेतील अनेक व्यवसाय डबघाईला : मुख्य पेठेतील अरुंद रस्ते, वाहतूक पार्किंगचा…

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/बिपीन देशपांडे : मुख्य पेठेतील अरुंद रस्ते, वाहतूक पार्किंगचा प्रश्न, भाडेतत्त्वावर गावच्या बाहेर उभे झालेले मॉल व त्यावर होणारे देण्यात येणारे डिस्काउंट, ऑनलाइन खरेदी, गुंतवणूक नावाखाली झालेली फसवणूक या…

सांगली लोकसभेसाठी ‘स्वाभिमानी’ चा उमेदवार ठरला : राजू शेट्टी यांनी केली ‘यांच्या’ नावाची घोषणा

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली, हातकनगलेसह सहा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणार आहे. शेतकरी एकटे पाडणार नसतील तर सांगली लोकसभेसाठी महेश खराडे हेच आमचे उमेदवार असतील अशी ग्वाही माजी…

सोलापूरचा सराईत चोरटा सांगलीत जेरबंद : २ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या सोलापूर येथील अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून सहा घरफोड्या उघडकीस आल्या अहित. पोलिसानी त्याच्याकडून २ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…
error: Content is protected !!