निवृत्त जवानाचा योगा कार्यक्रमात नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ;पहा व्हिडीओ

0
5

 

बलबीरसिंग हे एका योगाच्या कार्यक्रमात प्रस्तुती देत असताना हातात झेंडा घेऊन माँ तुझे सलाम या गाण्यावर नाचत असताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांच्या छातीत दुखू लागले. नन्तर ते मंचावर कोसळले लोकांना वाटले हा त्यांच्या प्रस्तुतीकरणाचा एक भाग आहे म्हणून तिथे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवायला सुरु केले.

मात्र बराच वेळ झाला तर ते उठले नाही. एका तरुणाने त्यांना उठवायचा प्रयत्न केला असता ते उठले नाही त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ :

https://twitter.com/MarathiWeb18507/status/1796529910963736937

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here