पुणे पोर्शे अपघात रक्त हेराफेरी प्रकरणात आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला अटक

0
11

पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला अटक करण्यात आले आहे. पुणे पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात अल्कोहोल चाचणीसाठी अल्पवयीन आरोपीचा रक्ताचा नमुना एका महिलेच्या नमुन्यात बदलण्यात आल्याचे आढळून आले होते. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते.

नमुने बदलण्यासाठी त्यांनी डॉक्टरांना पैसे देखील दिले होती. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल बेपता होत्या. पुणे पोलिस गुन्हे शाखेकडून शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आले आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here