मतदान करू दिले नाही म्हणून स्थानिकांनी EVM मशीन फेकल्या तलावात; पहा व्हिडीओ

0
5

लोकसभा निवडणूक 2024 चे सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. पश्चिम बंगालच्या जयनगर लोकसभा मतदारसंघातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संतप्त जमावानी मतदार केंद्रावर असलेल्या एव्हीएम मशीन तलावात फेकल्या आहेत.

ही घटना जयनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा येथील कुलताली येथील मतदान केंद्र क्रमांक 40 आणि 41 केंद्रावरील आहे. स्थानिकांना मतदान करून दिले नाही म्हणून संतप्त जमावाने त्यांनी ईव्हीएम घेऊन ते तलावात फेकले. एकाने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here