कापूसखेड येथील इंदुमती पाटील यांचे निधन

0
1

माणदेश एक्सप्रेस न्युज
ईश्वरपूर / प्रतिनिधी : कापूसखेड ता. वाळवा येथील इंदुमती वसंतराव पाटील वय ८५ यांचे बुधवार दि. १० रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

माजी केंद्रप्रमुख विजयकुमार पाटील, सेवानिवृत्त सहा.पोलीस उपनिरीक्षक दिलीपकुमार पाटील व संजयकुमार पाटील यांच्या त्या मातोश्री होत. रक्षा विसर्जन विधी शुक्रवार दि.१२ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here