ट्रॅफिक सिग्नल सुरू असताना चालकाने चक्क इन्स्पेक्टरला गाडीतून ओढत नेले; पहा धक्कादायक व्हिडिओ

0
8

फरीदाबादच्या बल्लभगडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर एका वाहतूक पोलिस निरीक्षकाने वाहनाची कागदपत्रे मागितली असता, चालकाने अधिकाऱ्याला काही मीटर अंतरापर्यंत ओढत नेले. वादानंतर चालकाने आपली कार भरधाव वेगाने चालवली. तसेच वाहनाचे कागदपत्र मागणाऱ्या इन्स्पेक्टरला कारसह ओढत नेले. या घटनेत पोलिस अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पहा व्हिडिओ –

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here