लालबागच्या राजाचे 91 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन आज सकाळी ६ वाजता पार पडले

0
3

आज दिनांक 11 जून 2024 रोजी लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्त पूजन पार पडले आहे. लालाबागचा राजा हा मुंबई मधील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. आज हे मुहूर्त पूजन सकाळी 6 वाजता करण्यात आले . मंडळाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तीकार कांबळी आर्ट्स चे श्री.रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते झाले हा गणेश मुहूर्त पूजनाचा सोहळा पार पडला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here