ढोल चे ताल ऐकताच थिरकली टीम इंडिया; रोहित,सूर्यकुमार, हार्दिक पांड्या आदींनी आपल्या खास अंदाजात केला डान्स (Watch Video)

0
125

दक्षिण आफ्रिकेला नमवत Barbados मध्ये टीम इंडियाने T20 World Cup वर जेतेपदाचं नाव कोरलं. या विजयानंतर आज मायदेशी टीम परतल्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यापूर्वी खेळाडू ITC Maurya मध्ये पोहचले आहेत. हॉटेलच्या गेट वर ढोल नगाड्याच्या तालावर त्यांचे स्वागत झाले. अनेक खेळाडूंना यावेळी थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आदींनी आपल्या खास अंदाजात डान्स केला.
पाहा व्हिडिओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here