इटलीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड

0
9

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची इटलीत तोडफोड करण्यात आली आहे. खलिस्तानी समर्थकांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याचे समजते आहे. G7 परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी इटलीला रवाना होणार आहेत. मात्र, त्याआधीच इटलीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अवहेलना करण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here