जबलपूर-हैदराबादला जाणार इंडिगो विमान बॉम्ब च्या धमकीने नागपूरला वळवलं

0
151

IndiGo चं Jabalpur-Hyderabad विमान बॉम्ब च्या धमकीने नागपूरला वळवलं असल्याची माहिती समोर आली आहे. इंडिगो ने परिपत्र जारी करत दिलेल्या माहितीनुसार, लॅन्डिंग नंतर सारे प्रवासी सुरक्षित असून त्यांची आवश्यक तपासणी करण्यात आली आहे. ही घटना Flight 6E 7308 मधील आहे.

इंडिगो विमानामध्ये बॉम्ब स्फोटाची धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here