कोल्हापूर मध्ये रिक्षा आणि बाईक यांच्यात धडक ,६ जखमी; व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद

0
3

कोल्हापूर मध्ये ऑटो-मोटारसायकल यांच्यात धडक होऊन एक अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकुण 6 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर ऑटोचा चालक बाहेर पडला आणि चालक नसलेल्या ऑटोने आणखी तीन जणांना धडक दिली.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here