अभिनेत्री रविना टंडन ची वृद्ध महिलेला मारहाण? तिच्या ड्रायव्हरने महिलेवर गाडी घातल्याचा आरोप ;पहा व्हिडीओ

0
10

मुंबई मध्ये वांद्रे भागात अभिनेत्री रविना टंडनच्या ड्रायव्हरने एका महिलेवर गाडी घातल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर एका मुलीला आणि त्या वृद्ध महिलेला देखील अभिनेत्रीने मारहाण केल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. वायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये आपण खार पोलिस स्टेशन मध्ये जाऊन या प्रकाराची नोंद केल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान यामध्ये आपण न्यायाची अपेक्षा करत असल्याचं म्हटलं आहे. वायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये रविना टंडनच्या ड्रायव्हरला स्थानिकांनी मारहाण करताच अभिनेत्री त्याला सोडण्याचं आवाहन करताना दिसली आहे.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here