व्हेलचा 2 बोटींवर हल्ला, दोन मच्छिमारांना पाण्यात फेकून दिले; बोटींचा चक्काचूर (Watch Video)

0
428

23 जुलै रोजी न्यू हॅम्पशायर आणि मेन यांच्या सीमेवर असलेल्या यूएसमधील पिस्कटाक्वा नदीमध्ये एक हंपबॅक व्हेल अनपेक्षितपणे दिसली. विशाल व्हेल पाण्यातून उडी मारत असताना बोटीला धडकली(Shark Attack). या अपघातात बोटीचे नुकसान झाले. दोन मच्छिमार पाण्यात पडले. त्यांचा थोडक्यात जीव वाचला. सुदैवाने, दोन्ही व्यक्तींना जवळच्या बोटींनी वाचवले आणि त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे. नदीत जाताना दिसलेली व्हेल देखील या घटनेत जखमी झालेली नाही

पहा व्हिडीओ:


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here