आम्ही लग्नाळू: लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून पुण्यातल्या तरुणाने केल अस काही; व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच…

0
897

माणदेश एक्सप्रेस / पुणे न्युज 

सध्या तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही, अशी समस्या होत चालली आहे असे तुमच्या कानावर कायम ऐकायला येत असेल. मात्र सध्या अनेक तरुणी उशिरा लग्न करताना दिसून येतात त्यामुळे अनेक तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही. अनेकदा लग्न जमत नसल्याने काही तरुणांनी जीवन संपवले आहे. अनेक अशा घटना आपण ऐकल्या आहेत. मात्र सोशल मीडियावर एका लग्नाळू तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक तरुण हातामध्ये एक पोस्ट घेऊन रस्त्यावर येत आहे. व्हिडिओतील पोस्ट तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला त्यावर तरुणाचा लग्नासाठी छापलेला बायोडेटा दिसेल. ज्यावर तरुणाचे नाव आणि बरीच माहिती लिहिलेली आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला असून बऱ्याच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”आता लगेच लग्नासाठी मुलगी भेटेल” अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/DBlAZ0luFMF/?utm_source=ig_embed&ig_rid=c6206fdf-4564-42ba-a104-8e409c6ba72a