आज बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड सदस्याची एंट्री,कोण आहे हि व्यक्ती?

0
222

बिग बॉस मराठीच्या 5 च्या घरातून या आठवड्यात घनश्याम दरवडे ने एक्झिट घेतल्यानंतर आता आज पहिल्या वाईल्डकार्ड सदस्याची घरात एंट्री होत आहे. घरात आता अजून एका रांगड्या गड्याची एंट्री होणार आहे. त्याचा प्रोमो आज जारी करण्यात आला आहे. दरम्यान यंदा रितेश देशमुख बिग बॉस मराठीचं सूत्रसंचलन करत आहे. त्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’ वर मागील सीझनचे टीआरपी चे रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत.

पहा प्रोमो:

instagram.com/reel/C_o60-PSHo_

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here