‘…त्यामुळे तरुणांना कोरोनाची लस आधी दिली पाहिजे’ : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने केले मत व्यक्त
नवी दिल्ली: भारतात आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी ...