नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ,400 जागांसाठी भरती सुरु; १०वी पासही चालतील

0
247

 

गेल इंडिया लिमिटेड
Total: 391 जागा

ऑपरेटर (Chemical)
शैक्षणिक पात्रता: B.Sc. (PCM)
एकूण जागा – 73
वयाची अट- 26 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- gailonline.com

टेक्निशियन (Electrical)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि ITI
एकूण जागा – 44
वयाची अट- 26 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- gailonline.com

टेक्निशियन (Mechanical)
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण आणि ITI
एकूण जागा – 39
वयाची अट- 26 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- gailonline.com

ऑपरेटर (Fire)
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण आणि फायरमन ट्रेनिंग
एकूण जागा – 39
वयाची अट- 26 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट- gailonline.com

अजिबात वेळ न घालवता झटपट अर्ज करा
शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुण नोकरीच्या शोधाला सुरुवात करतात. पण खूपदा प्रयत्न करुनही सर्वांना प्रत्यक्षात त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल, तर अजिबात वेळ न घालवता झटपट अर्ज करा. ऑपरेटर, टेक्निशियन या पदासाठी भरती सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here