धक्कादायक! कोल्हापुरातील तरुणाचा सांगलीत डोक्यात दगड घालून निर्घृण खून

0
7

सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कोल्हापुरातील तरुणाचा सांगलीत निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. काल (10 जून) रोजी ही घटना घडली. डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. खून झालेला 28 वर्षीय तरुण असून तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here