पहा रविवारी कोणकोणत्या मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

0
1

मध्य रेल्वे कडून रविवार 19 मे रोजी हार्बर आणि मेन लाईन वर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर 11.10 ते 4.10 दरम्यान ब्लॉक असणार आहे. तर माटुंगा आणि मुलूंड अप आणि डाऊन मार्गावर फास्ट लाईन वर 11.5 ते 3.55 दरम्यान ब्लॉक राहणार आहे. दर रविवारी रेल्वेच्या देखभाल आणि काही दुरूस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here