लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी मुकेश अंबानी पोहचले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

0
31

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनंत-राधिका च्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी मुकेश अंबानी त्या दोघांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहचले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै दिवशी संपन्न होणार आहे. बीकेसी मध्ये Jio World Convention Centre इथे 3 दिवसांचा सोहळा होणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पहिली आमंत्रण पत्रिका काशी विश्वनाथ मंदिरामध्ये अर्पण केली .

मुख्यमंत्र्यांना अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण

https://twitter.com/ANI/status/1805804281087631475