पुण्याजवळील दिवे घाटात बिबट्याचं दर्शन; दुचाकीस्वाराचा थोडक्यात जीव वाचला

0
97

पुण्याजवळील दिवे घाटाच्या परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्याचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवे घाटाजवळ परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सासवडकडून वकडीकडे येताना घाटाच्या उताराजवळ बिबट्या रस्ता ओलांडून जंगलात जाताना दिसला आहे. सुदैवाने, समोर जाणाऱ्या दुचाकीस्वारावर झडप घातली नाही. थोडक्यात त्याचा जीव वाचला आहे. बिबट्याचे दर्शन होताच, प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here