लोणावळा हिल स्टेशनला फिरायला गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू

0
59

लोणावळा हिल स्टेशनजवळील धबधब्यात एक महिला आणि चार मुलांसह पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. अपघातानंतर राबविण्यात आलेल्या बचाव मोहिमेत दोन मृतदेह बाहेर काढल्यानंतर बचाव पथकाने आणखी एक मृतदेह बाहेर काढला आहे.

रविवारी लोणावळ्यातील भुशी डॅमजवळील धबधब्यात अडकल्याने या सर्वांचा बुडून मृत्यू झाला. लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, “आणखी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून बचावकार्य आजसाठी थांबवण्यात आले आहे. उद्या सकाळी शोध आणि बचाव कार्य पुन्हा सुरू होईल.”

पाहा पोस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here