औषध विक्रेत्याला ग्राहकाला औषध देताना Heart Attack, जागीच मृत्यू ;पहा व्हिडीओ

0
5

तेलंगणा राज्यातील मेडचल जिल्ह्यातील केसारा गावात एका औषध विक्रेत्याला दुकानातच हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे या विक्रेत्याचा ग्राहकाला औषधे देत असतानाच मृत्यू झाला. घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ज्यामध्ये हा विक्रेता कोसळताना दिसतो आहे.

पहा व्हिडिओ :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here