बँकेत 5500 हून अधिक पदांसाठी भरती सुरू ,लवकर अर्ज करा, आज शेवटची तारीख

0
249

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी शेवटची संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून अर्ज करू शकता. फक्त ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी अर्ज ही करायची आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. यामुळेच सर्व कामे बाजूला करून उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत.

ही भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल सेलेक्शनकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून सीओ आणि पिओची पदे भरली जाणार आहेत. 21 ऑगस्ट 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज करावी लागतील. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

या भरती प्रक्रियेतून पिओची 4455 आणि सीओची 896 पदे ही भरली जाणार आहेत. ibps.in. या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. उमेदवाराची निवड ही परीक्षेतून केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 20 ते 30 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 850 रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना 50 ते 60 हजार रूपयांपर्यंत पगार ही मिळणार आहे. पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावी. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आजच आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here