विनेश फोगटने हरियाणा विधानसभा निवडणूकीसाठी भरला उमेदवारी अर्ज (Watch Video)

0
119

 

ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान यंदा अंतिम फेरीत पोहचल्यानंतर बाद झालेल्या विनेश फोगटने आता राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. कुस्तीपटू यंदाच्या हरियाणा विधानसभा निवडणूकीमध्ये दिसली आहे. दरम्यान आज विनेशने Haryana Assembly elections साठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी विनेश सोबत Congress MP Deepender S Hooda उपस्थित होते.

पहा व्हिडीओ: