संजय राऊत हे महायुती सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अशात आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात तीन घाशीराम सरकार आहे, त्यांना सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळा हवा म्हणून विधानसभा निवडणूक लांबवली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजनेचे हप्ते महिलांना लाच म्हणू द्यायचा आहे त्यासाठीच हा खटाटोप आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
पहा व्हिडीओ:
Maharashtra: Regarding Assembly elections for Jharkhand and Maharashtra not being announced, Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "You might have seen news from Jharkhand… They are attempting to cause trouble to Hemant Soren and poach JMM MLAs. If elections had been… pic.twitter.com/8N3YmQRFyr
— IANS (@ians_india) August 18, 2024