38 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलची राहत्या घरी आत्महत्या

0
4

सायन मध्ये 38 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल विजय साळुंखे यांनी राहत्या घरी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. त्यांची मुंबईच्या शाहु नगर पोलिस स्टेशन मध्ये 30 मे दिवशी बदली झाली होती मात्र आजारपणाचं कारण देत त्यांनी सुट्टी घेतली होती. अशातच त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सुसाईड नोट सापडली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here