127 वर्षीय पद्मश्री Shri Swami Sivananda यांनी सादर केली योगसाधना;पहा व्हिडीओ

0
2

आंतरराष्ट्रीय योगा दिन निमित्त मुंबईच्या कार्यक्रमात 127 वर्षीय पद्मश्री Shri Swami Sivananda यांनी सादर केली योगसाधना सादर केली आहे. ‘योग ही एकमेव प्रक्रिया आहे जी दीर्घायुष्य देऊ शकते.’ असा संदेश त्यांनी यावेळी कार्यक्रमामध्ये दिला. 21 जून दिवशी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. Yoga for Women Empowerment या थीमवर यंदा जगभरात योगा दिन साजरा केला जाणार आहे. बाबा शिवानंद यांना 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेल्या शिवानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर नतमस्तक झाले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनीही शिवानंदसमोर उभे राहून नतमस्तक झाले होते.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here