कुस्तीपटू विनेश फोगट हिला डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल

0
200

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनेश फोगटने कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझशी झाला होता. या सामन्यात विनेश फोगटने 5-0 असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली. मात्र,अनुज्ञेय वजन मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम असल्याने तीला 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले, हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here