आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून उष्ट्रासन योग आसनाचा व्हिडीओ शेअर

0
8

जगभरात 24 जून 2024 रोजी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. योगासनांचे महत्त्व आधोरेखीत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासन या योग आसनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.योगासनांचे महत्त्व आधोरेखीत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासन या योग आसनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘उष्ट्रासनामुळे पाठीचे आणि मानेचे स्नायू मजबूत होतात. शरिरात रक्ताभिसरण सुधारते. त्या सोबतच दृष्टीही सुधारते’, असे पंतप्राधान मोदी यांनी व्हिडीओ शेअर करताना त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहीले आहे.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here