कसारा स्टेशन वर पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटल्यामुळे रेल्वे दोन भागात विभागली

0
90

कसारा स्टेशन जवळ आज सकाळी एक अपघात घडला. पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटल्यामुळे इंजन आणि एक बोगी मुंबईच्या दिशेने धावली. काही अंतरावर गेल्यानंतर इंजिन थांबले. ज्यामुळे मध्य रेल्वे मार्ग काही वेळपर्यंत खंडित होता. रेल्वे कमीतकमी 35 पर्यंत थांबली.

पंचवटी एक्सप्रेस सकाळी 8.40 वाजता मुंबईकडे जात होती. या दरम्यान कसारा स्टेशन जवळ कोच संख्या संख्या 3 आणि 4 वेगळे झाले.त्यानंतर सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी पंचवटी एक्सप्रेसचे डब्बे परत जोडण्यात आले. मग पंचवटी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here