भररस्त्यात बुरखा घातलेल्या मुस्लिम तरुणीचा विनयभंग; घटना सीसीटीव्हीत कैद

0
70

उत्तर प्रदेशातील मेरठमध्येबुरखा घातलेल्या तरुणीचा एकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. दोन बुरखा घातलेल्या महिला रस्त्यावरून जाताना त्यातील एका बुरखा घातलेल्या तरुणीला मागून आलेल्या तरुणाने कमरेला चिमटा काढला. ही घटना 24 जून रोजी घडल्याचे सांगितले जात आहे, परंतु आता हे प्रकरण उघड झाले आहे. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या कृत्याचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here