कार आणि स्कूल बसचा भीषण अपघात,3 विद्यार्थी जखमी, घटना CCTV कैद

0
13

तेलगंणा येथील हमनकोंडा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. एका स्कूल बस आणि कारच्या धडकेत हा अपघात घडला आहे. कमलापूर मंडळ केंद्राजवळील महामार्गावर हा अपघात घडला आहे.अपघातात तीन विद्यार्थी जखमी झाले आहे. बसमध्ये 30 प्रवाशी होते. कारमधील प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अपघात इतका भीषण होता की, बस पलटली आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ झाला होता. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी स्थानिकांनी गर्दी केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

 

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here