राजस्थानमध्ये कार आणि उंटाचा विचित्र अपघात ;कारमध्ये उंट अडकला ;पहा व्हिडीओ

0
6

राजस्थानमध्ये कार आणि उंटाच्या धडकेत विचित्र अपघात झाला आहे. वेगवान कारने उंटाला मागून धडक दिली. ज्यामुळे उंट कारमध्ये अडकला. राजस्थानच्या हनुमानगड इथली ही घटना आहे. यात कारचे नुसकान झाले आहे. बलाढ्य उंटामुळे करचा पुढचा भाग चेपला गेला. ही घटना पाहताच नजीक असलेल्या नागरिकांनी धाव घेत उंटाला कारमधून काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगालच व्हायरल झाला आहे.

पहा व्हिडीओ:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here