ताज्या बातम्याराष्ट्रीय

मेक्सिको मध्ये राजकीय रॅली मध्ये स्टेज कोसळून 5 जणांचा मृत्यू अनेक जखमी; पहा थरारक व्हिडीओ

Mexican Presidential मेक्सिको मध्ये एका राजकीय रॅलीत प्लॅटफॉर्म कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. Mexican Presidential candidate Jorge Maynez या वेळी स्टेज वर उपस्थित होते. सुदैवाने ते या अपघातामधून सुखरूप बाहेर पडले आहेत. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. अचानक ही घटना घडल्याने उपस्थितांना बाहेर पडण्यासाठी फार वेळ मिळाला नाही. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मेक्सिकोच्या उत्तरेकडील न्यूवो लिओन राज्यातील सिटीझन्स मूव्हमेंट पार्टीच्या प्रचार कार्यक्रमात ही स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे.

 

दुर्घटनेचा क्षण, पहा व्हीडीओ:

x.com/BNONews/status/1793483125437374584

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button