ताज्या बातम्यामहाराष्ट्रव्हायरल व्हिडिओ

धक्कादायक ,क्रिकेट खेळताना हृदय विकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

मुंबईतील मीरा रोड येथे क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एका मैदानात क्रिकेट खेळत असताना तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली पडला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा तपास काशीगाव पोलीस करत आहेत, असे वृत्त एबीपी माझाने दिले आहेत.

पहा व्हिडीओ:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button