पिंपरी चिंचवड भागामध्ये काळेवाडी भागात गोडाऊन ला भीषण आग

0
8

पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागामध्ये काळेवाडी भागात गोडाऊन ला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सध्या अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी धुराचे लोट पसरले असून आजुबाजूच्या भागात ते पसरले आहेत.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here