सांगली लोकसभा : अपक्ष उमेदवार विशाल पाटील पहिल्या फेरीत आघाडीवर

0
13
विशाल पाटील
विशाल पाटील

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदार संघातील मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु झाली आहे. या लोकसभेसाठी भाजपकडून संजयकाका पाटील, अपक्ष विशाल पाटील व महाआघाडीकरून चंद्रहार पाटील अशी तिरंगी लढत असली तरी, खरी लढत हि विशाल पाटील व संजय पाटील यांच्यात आहे.

मतमोजणीच्या पहिल्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी ९४५२ मतांची आघाडी घेतली आहे. प्रारंभी पोस्टल मतमोजणी मध्ये संजय पाटील ४९ मतांनी आघाडीवर होते. परंतु पहिल्या फेरीअखेर ते पिछाडीवर गेले असून विशाल पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here