‘या’ जिल्ह्याला IMD कडून पावसाचा रेड अलर्ट, सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला

0
284

सध्या राज्याच्या विदर्भ भागात जोरदार पाऊस(Maharashtra Rain) पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने तीन प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. भामरागडमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती (Flood)निर्माण झाली आहे. धुवादार पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला आहे. IMD ने तीव्र गडचिरोलीसह आजूबाजूच्या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. त्यानंतर आता यलो अलर्ट जारी केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here