आज दिल्लीमध्ये पॅरिस ऑलिंपिक2024 मध्ये पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भेट

0
77

Paris Olympics 2024 मध्ये पदक जिंकलेल्या भारतीय खेळाडूंनी आज दिल्लीमध्ये यांची भेट घेतली आहे. यावेळी हॉकीचा संघ, मनू भाकर, स्वप्नील कुसळे आदी खेळाडू उपस्थित होते. दरम्यान नीरज चोप्रा सध्या उपचारांसाठी परदेशी असल्याने या भेटीदरम्यान त्याची अनुपस्थिती होती. पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकांच्या बाबतीत भारत 72 व्या क्रमांकावर होता. भारताने या ऑलिंपिकमध्ये एक रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 6 पदके जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here