पंतप्रधान मोदींनी गाठला ‘X’वर फॉलोअर्सचा तब्बल ‘इतक्या’ कोटींचा टप्पा

0
91

पंतप्रधान मोदी यांनी एक्स मीडिया म्हणजेच ट्वीटरवर 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्लोबल लिडर बनले आहेत. मोदी आता एक्स मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत. पंतप्रधान मोदी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच पूर्वीचं ट्विटर प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनले आहेत. पीएम मोदींनी ग्लोबल लिडर बनून एक नवीन मैलाचा दगड गाठला आहे.

पाहा पोस्ट –


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here