NPPAकडून 70 अत्यावश्यक औषधं आणि 4 विशेष औषधांच्या किंमतींमध्ये कपात

0
95

National Pharmaceutical Pricing Authority कडून 70 अत्यावश्यक औषधं आणि 4 विशेष औषधांच्या किंमतींमध्ये कपात करण्याचा निर्णय झाला आहे. ही औषधं प्रामुख्याने लाईफस्टाईलशी निगडीत आजारांची आहे.ज्यात पेन किलर, ताप, संसर्ग, डायरिया, मसल्स पेन, अॅहन्टिबायोटिक्स, मधूमेह, रक्तदाब आणि हृद्याशी निगडीत आजारांचा संबंध आहे. यासोबत विशेष औषधांमध्ये काही अॅलन्टीबायोटिक्स, मल्टिव्हिटॅमिन्स, कॅनसर, मधूमेह आणि हार्ट शी निगडित औषधांचादेखील समावेश आहे. जून 2024 च्या सुरूवातीला सरकारने 54 फॉर्म्युलेशन आणि 8 आवश्यक औषधांच्या किंमती कमी केल्या आहेत.

पहा पोस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here