ताज्या बातम्यामनोरंजन

समंथा नाही तर ‘पुष्पा 2’ मधील आयटम सॉग्नमध्ये झळकणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री

अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा 2 हा15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. पुष्पा: द रुल च्या बहुप्रतिक्षित सिक्वलमध्ये तृप्ती डिमरी धमाकेदार आयटम सॉग्नमध्ये झळकणार आहे. ॲनिमल या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. पुष्पा: द राइजमध्ये सामंथा रुथ प्रभूसह चार्ट-टॉपिंग आयटम सॉन्ग दिसली होती. ते गाण प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. आता तृप्ती डिमरीच्या गाण्याला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळेल हे पाहणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button