निंबवडे : राजाराम सरगर यांचे निधन

0
661

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : भाजपचे आटपाडी तालुकाध्यक्ष जयवंत सरगर व आटपाडी पंचायत समितीच्या माजी सभापती पुष्पाताई सरगर यांचे सासरे राजाराम म्हंकाळी सरगर यांचे काळ दिनांक ०४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

राजाराम म्हंकाळी सरगर यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार होता. त्यांच्या निधनाने परिसरातुन हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या तिसऱ्या दिवशी माती सावडण्याचा कार्यक्रम उद्या दिनांक ०६ रोजी अनुसेवाडी-निंबवडे ता. आटपाडी येथे सकाळी ७.३० वाजता संपन्न होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.