जाणून घ्या, सांगलीत उद्याचे हवामान कसे असेल?हा आहे आयएमडीने वर्तवलेला अंदाज!

0
10

सांगलीत गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य समोर आले आहेत. कोलगे, सवळाज, आणि खुजगाव मध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार पाऊसा मुले पूलांवरून पाणी वाहू लागल्या कारणाने वाहतूक देखील ठप्प झाली आहे. सांगलीत मणेराजुरीसह सावळजमध्ये जोरदार पाऊस पडल्याने ओढे, नाले यांना पुर आला आहे. सांगली मध्ये पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोरदार फटका सांगलीकरांना बसला आहे. द्राक्ष बागतून व रस्त्यावरून पाणी वाहू लागले होते. आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने सांगली शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे.

जोरदार पाऊस पडल्यामुळे द्राक्ष बागेतलया सरित पानी साचले आहेत.चांगला पाऊस झाल्याने पेरणी ल वेग येईल. ह्या वेळी पाऊसल्याच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्या मुले शेतकार्याने समाधान व्यक्त केल.