ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये भारतीय वायू दलाचं विमान कोसळलं, दोन्ही पायलट सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यशस्वी

वायू दलाचं विमान कोसळण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे विमान ओव्हरहॉलिंगसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे होते.

भारतीय हवाई दलाचे एक Su-30 MKI लढाऊ विमान आज नाशिकच्या पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात मिग विमान कोसळलं आहे. वायू दलाचं विमान कोसळण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे विमान ओव्हरहॉलिंगसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे होते. विमानाचे दोन्ही पायलट बाहेर काढण्यात यशस्वी झाले असून ते सुरक्षित आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे असे संरक्षण अधिकारी यांनी माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button