पोर्श कारसोबत रेस लावण्याच्या नादात बाईकस्वारसोबत काय झाल ? पहा व्हिडिओ

0
2

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार पोर्श कारसोबत रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. शर्यत सुरू होताच त्या व्यक्तीने स्टंट करायला सुरुवात केली आणि दुचाकीचे पुढचे चाक उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तोल गेला. दुचाकीचा वेग इतका जास्त होता की, तोल गेल्याने दुचाकीस्वार खाली पडला.

लोक प्रसिद्ध होण्यासाठी इतके वेडे आहेत की, ते आपला जीव पणाला लावतात. लाइक्स आणि व्ह्यूजचा खेळ लोकांच्या मनात इतका रुळला आहे की, ते यासाठी काहीही करायला तयार होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक बाईकस्वार पोर्श कारवर रेस लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

पण यादरम्यान, मोठा अपघात झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार पोर्श कारसोबत रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. शर्यत सुरू होताच त्या व्यक्तीने स्टंट करायला सुरुवात केली आणि दुचाकीचे पुढचे चाक उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तोल गेला. दुचाकीचा वेग इतका जास्त होता की, तोल गेल्याने दुचाकीस्वार खाली पडला.

पहा व्हिडिओ –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here