हरियाणातील गुरुग्राममध्ये पारंपारिक पद्धतीने समलैंगिक विवाह पार पडला

0
1

 

दोन्ही महिलांचा कुटुंबीय आणि 80 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न पार पडले. 3 एप्रिल 2024 रोजी गुरुग्राममधील धर्मशाळेत समलिंगी विवाह झाला होता. दोघी 4 वर्षांपासून नात्यात होत्या. अंजू शर्मा आणि कविता टप्पूअसे त्यांची नावे आहेत. कविता वराच्या भूमिकेत होती.सुखद बाब म्हणजे दोघींच्याही कुटुंबीयांनी हे नाते आनंदाने स्वीकारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये अंजूने हरियाणातील फतेहाबाद येथील कविता या मेकअप आर्टिस्टला नोकरीसाठी ठेवले होते. ती अंजूसोबत तिच्या यूट्यूब चॅनलच्या शूटसाठी काम करत होती. अंजू एक अभिनेत्री असून सध्या मुंबईत काम करत आहे.

 

पहा व्हिडीओ:

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here