सलमान खान नाही तर ‘हा’ अभिनेता करणार ‘बिग बॉस ओटीटी-3’ चे होस्टींग;पहा प्रोमो

0
6

काही दिवसांपासून ‘बिग बॉस ओटीटी’बद्दल नवनवीन अपडेट्स समोर येत होते. बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीजनच्या नव्या होस्टचं नाव जाहीर झालंय. जिओ सिनेमाने नुकताच नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनिल कपूर यांची एन्ट्री दाखवली आहे. बिग बॉसच्या पहिल्या सीजनचं सूत्रसंचालन करण जोहरनं केलं होतं; तर सलमान खाननं बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनचं सूत्रसंचालन केलं होतं.

पाहा प्रोमो –

instagram.com/reel/C7oVqact_J8

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here